image

Social Connects

Digital Connects

Profile

तारा चिकन अँड एग्ज

* चिकन घ्या योग्य वजनावर अंडी घ्या डजनावर*

बोनलेस

लेगपिस

ब्रॉयलर

गावरान

हलाल

“आवडला तर दुसऱ्यांना सांगा, नाही आवडला तर आम्हाला सांगा”

करंजाडे शहरातील मांसाहार करणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छ वातावरणात कोणत्याही केमिकल्स विरहित नैसर्गिक फार्ममध्ये वाढवलेल्या योग्य त्या तज्ञाकडून कसून तपासलेल्या देशी व बॉयलर कोंबडया व अंडी ग्राहकासाठी विश्वासाच्या आपुलकीच्या आणि आपलेपणाचे प्रतिक मनात धरुन आरोग्यासाठी वरदान असणारे चिकन आपल्या शहरात मिळावे या हेतूने मराठी माणसाने तारा चिकन एन्ड एग्ज या नावाने सेक्टर २ करंजाडे येथे आपल्या सेवेसाठी सुरु केले आहे.

* आमची वैशिष्टये *

१. उच्चप्रतीचे ताजे व स्वच्छ चवदार चिकन

२. एकदा खाल तर खात्रीशीर नक्कीच परत याल.

३. दुकानाची लाखात एक अशी स्वच्छता.

४. तत्पर सेवा, वाजवी दर, योग्य वजन.

५. आपल्यासमोर कापून ताजे व स्वच्छ प्रोटीन युक्त चिकन.

६. खास मशीनवर छोटे पीस केलेले स्वच्छ चिकन.

७. फ्रेश अंडयाची किरकोळ विक्री.

८. १ किलो चिकन किंवा ३० अंडी यावर मागणी असल्यास मोफत घरपोच सेवा.

एकदा आमच्या दुकानांमध्ये येऊन तरी पहा, आमच्या दुकानाची स्वच्छता व चवीचा अनुभव घ्या

श्री. शुभम संजय धारेराव मो-: ७२०८१४५०१२/१३

शॉप नं. २, नील गॅलक्सी, प्लॉट नं. ४५, सेक्टर २, करंजाडे ४१०२०६

Additional Details

  • Concern Person:श्री. शुभम संजय धारेराव
  • Whatsapp Business Catalog:https://wa.me/c/917208145012
  • Google My Business:https://www.google.com/maps/place/Tara+chicken+and+eggs/@18.9800665,73.0952769,15z/data=!4m5!3m4!1s0x0:0x1a0e92b18f5db611!8m2!3d18.9800665!4d73.0952769
  • Referred by:Sachin Shinde
  • App Connect:#
Show all
  • Designation:प्रोप्रायटर

Review & Ratings

2 Reviews for तारा चिकन अँड एग्ज

image

Sachin Thoke

1 Reviews

It was fresh & nice teast.

5.0/ 5

Great, awesome fresh chicken. Very hygiene. Like to recommend it to others.

Was this review ...?

sheetaldharerao200035

1 Reviews

Fresh Chicken and Great Service

5.0/ 5

I f anyone wants Best quality and fresh chicken, I would love to recommend this place. This place has great service and clean , fresh chicken and eggs.

Was this review ...?
Show all timings
  • Monday09:00 AM - 05:00 PM
  • Tuesday09:00 AM - 05:00 PM
  • Wednesday09:00 AM - 05:00 PM
  • Thursday09:00 AM - 05:00 PM
  • Friday09:00 AM - 05:00 PM

February, 2026

15

Sunday

DAY OFF

August 26,2019

  • Tuesday
  • 9:00am - 10:00am
  • Tara01
Appointment confirmation email will be sent upon approval.

Awesome Job!

We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

Your request has been submitted successfully.

Our Digital Business Card

तारा चिकन अँड एग्ज

चिकन घ्या योग्य वजनावर अंडी घ्या डजनावर

७२०८१४५०१२

Scan To Access Our
Digital Business Card
Find Us on: www.cardsmela.com
image