image

Profile

स्वर मल्हार जागरण गोंधळ पार्टी

संस्थापक –
श्री. शिवाजी( दादा) शितोळे स्वरमल्हार प्रतिष्ठान पुणे

आमच्याकडे पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने खंडेरायांचे जागरण, देवीचे गोंधळ ,नाथांचे भराड ,बडण,मुंजीचा गोंधळ
इत्यादी धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केले जातील.

  • जागरण गोंधळ हे अगदी पूर्वापार कुळधर्मानुसार चालत आलेले प्रतीकात्मक विधीनाट्य आहे.स्वर्गलोकापासून ते मनुष्यलोकांपर्यत विविध प्रकारे याचा इतिहास आहे.आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती मिळावी यासाठी हा विधीनाट्य केले जाते.
  • लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
  • जोंधळ्याचा ताटाचे तिकाटणे, कवड्याची माळ या सगळ्या प्रतीकांना सृजनाचा अर्थ लावता येतो.
  • नवरात्र, विवाहसोहळे, गृहप्रवेश आणि अन्य शुभकार्यांच्यावेळी गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
  • आमच्याकडे कुळधर्म कुळाचारानुसार लग्नाचे गोंधळ,  स्थापणूक,  नाथांचे भराड,  मुंजीचे गोंधळ, पांजीचे गोंधळ,  त्रैवार्षिक गोंधळ,  तसेच विविध देवदेवतांच्या जागरण आणि गोंधळ विधीसाठी गोंधळी ,वाघ्या मुरळी मिळतील.
  •  जागरण, भारुड तसेच विविध लोकसंगीताचे कार्यक्रम स्विकारले जातील.

जागरण कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी

हळद, कुंकू, गुलाल ,बुक्का प्रत्येकी १०० ग्रॅम
भंडारा १. २५ किलो
सुपारी १४
खारीक १४
बदाम १४
लवंगा १४
वेलदोडे १४
खडीसाखर १०० ग्रॅम
हळकुंडे १७
सुट्टी सुपारी ५० ग्रॅम
भस्म
कापूर बंडल
उदबत्ती पुडा
धूप १०० ग्रॅम
दोरा गुंडी
अत्तर गुलाब पाणी बॉटल
गोमूत्र १ बॉटल
बेल दवणा
देवीची ओटी
चोळी पातळ
साधे कॉटन कापड १. २५ मीटर
पिवळे कापड २.५ मीटर
भगवे कापड १.५ मीटर
हिरवा पीस
नारळ
वाघ्या मुरळी पोशाख
टॉवेल टोपी
पेरू सफरचंद
चिकू संत्री मोसंबी
केळी १२
लिंबू २५
ऊस १०
हार-फुले १०
वेण्या
विड्याची पाने १००
आले
तांदूळ २.५ किलो
खोबरे १.५ किलो
गहू २.५ किलो
गोडेतेल १.५ किलो
दहीभात नैवद्य
पेढे पावशेर
कडाकणी १४
दही दूध
लाकूड
सहा फूट पहार
घोंगडी
अंडे
चिलीम गांज्या
रोट

काही कारणास्तव ऑर्डर रद्द झाल्यास ऍडव्हान्स मिळणार नाही.

 

अधिक माहितीसाठी आणि मनोरंजक कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला subscribe करा तसेच Facebook page ला join करा.

Review & Ratings

2 Reviews for स्वर मल्हार

image

akpavan99944

1 Reviews

नेत्रदीपक असे सादरीकरण..

5.0/ 5

पहिल्या ५ जागरण गोंधळ पार्टी पैकी मी शिवाजीदादा शितोळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना क्रमांक १ नंबर देईल..खूप भक्तीपूर्वक,परंपरेला धरून, आणि त्याचबरोबर नव्या पिढीशी सांगड घालून अतिशय सुरेल आणि सुरेख कार्यक्रम करतात..माझ्याकडून शिवाजी दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!😊👍

Was this review ...?

swapnaubale43

1 Reviews

Unforgettable memories

5.0/ 5

My life’s best occasion was done by Mr Shitole Maharaj and his son. I give my warm and through my heart blessings to them for their excellent performance and gratitude they had that day. Good experience infact pleasant experience and house was blissed with that.

Was this review ...?
Show all timings
  • Monday09:00 AM - 05:00 PM
  • Tuesday09:00 AM - 05:00 PM
  • Wednesday09:00 AM - 05:00 PM
  • Thursday09:00 AM - 05:00 PM
  • Friday09:00 AM - 05:00 PM

February, 2026

15

Sunday

DAY OFF

August 26,2019

  • Tuesday
  • 9:00am - 10:00am
  • dhnbhapkar
Appointment confirmation email will be sent upon approval.

Awesome Job!

We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

building Own or work here? Claim Now! Claim Now!

Our Digital Business Card

स्वर मल्हार

जागरण गोंधळ पार्टी

९८२३५४३३७५

Scan To Access Our
Digital Business Card
Find Us on: www.cardsmela.com
image