image

Profile

** राधा कृष्णा **

!! R K’s किचन !!

‘आमच्या पाव भाजीची चवच न्यारी,
पुन्हा पुन्हा येण कराव माघारी ‘


नमस्कार,  R K’s किचन आणि पाव भाजी सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे.

R K’s किचन ची खासीयत म्हणजे  ‘पाव भाजी’. आमच्याकडे विविध प्रकारचे ‘पाव भाजी’ आणि ‘तवा पुलाव’ सुद्धा उपलब्ध आहे.

******************************

!! पाव भाजीचे प्रकार !!

  • बटर पाव भाजी
  • चीझ पाव भाजी
  • मसाला पाव

आमच्याकडे ‘Cakes’ ऑर्डर स्वीकारल्या जातील.

कामाेठे येेथे हाेम डिलेवरीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आपण घरुन सुद्धा ऑर्डर करु शकता.

आपण सर्वांनी पाव भाजी,तवा पुलाव या खाद्य पदार्थांचा स्वाद नक्की घ्या.

आपण आपल्या नातेवाईकांना तसेच आपल्या मित्रपरिवाराला घेवुन  R.K’s किचनला आवश्यक भेट द्या.

!! स्वादिष्ट मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी संपर्क करा !!

संपर्क :- ९१ ९९७५७५४७५६ /  ९१ ८९२८०९३०८३

Additional Details

  • Designation:Founder
  • Concern Person:Mrs. Kanchan Sabale
Show all

    Review & Ratings

    Show all timings
    • Sunday04:00 PM - 09:00 PM
    • Monday04:00 PM - 09:00 PM
    • Tuesday04:00 PM - 09:00 PM
    • Wednesday04:00 PM - 09:00 PM
    • Thursday04:00 PM - 09:00 PM
    • Friday04:00 PM - 09:00 PM
    • Saturday04:00 PM - 09:00 PM

    February, 2026

    15

    Sunday

      Closed Now

    August 26,2019

    • Tuesday
    • 9:00am - 10:00am
    • Kanchan Sabale
    Appointment confirmation email will be sent upon approval.

    Awesome Job!

    We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

    Your request has been submitted successfully.

    Our Digital Business Card

    RK’s Kitchen

    !! आमच्या पाव भाजीची चवच न्यारी, पुन्हा पुन्हा येण कराव माघारी !!

    ९१ ९९७५७५४७५६

    Scan To Access Our
    Digital Business Card
    Find Us on: www.cardsmela.com
    image