image

Profile

ध्येयपूर्ती करिअर अकॅडमी
Police-Bharti Academy | MPSC Institute

स्थापना वर्ष :-  २०१५

मार्गदर्शक: श्री. रूपेश धुमाळ सर
संपर्क: +९१ ८१०८३९९३८७

 

  • ‘ध्येयपूर्ती करिअर अकॅडमी’ ही नागरी सेवा परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण देणारी संस्था आहे
  • प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय गाठण्यासाठी ‘ध्येयपूर्ती करिअर अकॅडमी’ प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून दिली आहे
  • ठाणे व महाराष्ट्रातील अन्य भागात ‘ध्येयपूर्ती करिअर अकॅडमी’ची शाखा आहे
आमच्या संस्थेत विविध फोर्सेससाठी मिळणारे प्रशिक्षण
  • महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण
  • सैन्य भरती प्रशिक्षण
  • रेल्वे पोलिस प्रशिक्षण
  • जेल पोलिस प्रशिक्षण
  • बॅंड पोलिस प्रशिक्षण
  • Dept PSI/Direct PSI, STI, ASO, RPF, CRPF, CISF, BSF, ITBP, SSB, SSF, NIA, Assam Rifles, SSC GD
ठळक वैशिष्ट्ये
  • तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद
  • प्रशस्त हॉल, गेस्ट लेक्चर
  • प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र नोट्स
  • मुलींची स्वतंत्र बॅच / राहण्याची सोय
  • आठवड्यातून दोन वेळा लेखी व फिजिकल सराव परीक्षा
  • ग्रंथालय व रात्र अभ्यासिका
  • नॅशनल खेळाडूंचे मार्गदर्शन
  • ग्राऊंड १०० व लेखी ९६+ परिपूर्ण हमखास तयारी
  • ४०० मीटर सुसज्ज ट्रॅक
मोफत सुविधा

→ ग्रंथालय

→ नोट्स व  प्रश्नसंच

→ संपूर्ण स्पोर्ट किट

आमचे ध्येय

⇒ विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य तयार करणे ज्यामुळे ते नागरी सेवांमध्ये व त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीसाठी त्याचा वापर करू शकतात

⇒ विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट उत्सुकता आणि आवेश विकसित करणे ज्यामुळे ते ‘Civil Offerings Examination’ साठी तयार होतील

⇒ शिक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण रणनीती आखणे

⇒ विद्यार्थ्यांना तीव्रतेसह तथ्ये/सत्य शोधण्यास प्रवृत्त करणे

⇒ विद्यार्थ्यांची क्षमता, चारित्र्य आणि सर्जनशीलता प्रोत्साहित करणे आणि तयार करणे

| We Live Integrity, Civility And Honesty |

पोलिस/आर्मी भरती व्हायचय ?… चला ध्येयपूर्ती करिअर अकॅडमीमध्ये

*** ध्येयपूर्ती करिअर अकॅडमीमध्ये कौशल्यपूर्ण बनण्यासाठी Click करा ***

backhand index pointing downa6131e33 47b7 4a6d 9726 892f39a8e45c
message us incorrect

 

Additional Details

  • Designation:मार्गदर्शक
  • Concern Person:श्री. रूपेश धुमाळ
Show all

    Review & Ratings

    February, 2026

    15

    Sunday

    DAY OFF

    August 26,2019

    • Tuesday
    • 9:00am - 10:00am
    • Rupesh Dhumal
    Appointment confirmation email will be sent upon approval.

    Awesome Job!

    We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

    Your request has been submitted successfully.

    Our Digital Business Card

    ध्येयपूर्ती करिअर अकॅडमी

    !! Courage To Persue Your Success !!

    08286442245

    Scan To Access Our
    Digital Business Card
    Find Us on: www.cardsmela.com
    image