शिवनेरी ड्रेपरी
गॅदरिंग आणि स्नेहसंमेलसाठी सर्व प्रकारची ड्रेपरी भाड्याने व विकत मिळतील .
१) मुलींसाठी 👗🧥👚👕👘 विविध डिझाईन ,विविध रंगांमध्ये वेस्टर्न आणि इंडोवेस्टरन पॅटर्न ,फ्रिल फ्रॉक मिळतील .
२) मुलींसाठी सांस्कृतिक ड्रेसेस, नऊवारी साडी/परकर पोलका/घागरा, विविध डिझाईन ,विविध रंगांमध्ये मिळतील .
३) मुलांसाठी विविध डिझाईन ,विविध रंगांमध्ये 👔👖🧦सिल्क शर्ट पँट मिळतील .
४) मुलांसाठी विविध रंगांचे टी शर्ट👕👚 कॉलर आणि गोल गळा मध्ये मिळतील .
५) मुलांसाठी सर्व साईज् मध्ये जीन्स आणि सिल्क पँट👖👖 मध्ये मिळतील .
६) मुलांसाठी सांस्कृतिक ड्रेसेस ,नेहरू पायजमा/नेहरू धोती मिळतील .
आमच्याकडे खालील सर्व प्रकारची ड्रेपरी भाड्याने मिळेल
सर्व शाळांच्या गॅदरिंग चा ऑर्डर स्वीकारल्या जातील.
आमचे गॅदरिंग चे सर्व पॅटर्न पाहण्यासाठी आम्हाला व्हॉटसअप करा.किवा आम्हाला कॉल📞 करा
मोहीनी -९८९०१३०८०३ / मेघा -७७३८७७९१३५
आम्ही सर्व सँपल पिस तुमच्या स्कूल मध्ये येऊन दाखवू.
कृपया हा मेसेज आपल्या संपर्कातील सर्व स्कूल शिक्षकांपर्यंत पोहोचवा.
🙏धन्यवाद🙏