फिनोलेक्स ठिबक सिंचन (फिनोलेक्स ड्रिप इरीगेशन) चे अधिकृत विक्रेते
श्री.नंदकुमार भोसले
संपर्क :- ८०८०१२७२५५
******
श्री.वैभव शिंदे
B- Tech Agril. Engg (G M)
संपर्क :- ९१८९७५५०४००५ / ७४९९६६५०४४
******
कृषी मित्रहो,
शेती-व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, आपली जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था आवश्यक आहे.
या सर्व उद्देश्यपूर्ती हेतू फिनोलेक्स ठिबक सिंचन (फिनोलेक्स ड्रिप इरीगेशन) , गेल्या दोन दशकांहून आपली सेवा तत्परतेने पुरवत आहे. पाणीसंकटात शेतकऱ्यांची साथ देण्यासाठी, दुष्काळाचा सामना करण्यासाठी फिनोलेक्स ठिबक सिंचनाचा वापर करून आपला शेतकरी मित्र कमीतकमी पाण्यात दर्जेदार उत्पन्न घेऊ शकतो. कमी वेळात फिनोलेक्स ठिबकने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
******
– वर्षानुवर्षे टिकणाऱ्या व पाण्याची बचत करून भरघोस उत्पादन देणाऱ्या फिनोलेक्स ठिबक सिंचनाची महत्ववपूर्ण वैशिष्ट्ये –
१.दीर्घ काळ टिकणारे व बहु-मौसमी चालणारे
२.गरजेनुसार विविध प्रवाह दर व उत्सर्जक जागा
३.अशुद्ध घटक ठिबकमध्ये मिसळू नयेत यासाठी सुरक्षित कवच
४.रसायन प्रतिरोधक
५.दीर्घकाळ टिकणारे
६.घातक किरणांपासून संरक्षित
७.सम प्रमाणात उत्सर्जन करणारे
******
फिनोलेक्स ठिबक
..भरघोस उत्पादन तसेच यशाची हमी..
!! थेंब थेंब वाचवा मंत्र, फिनोलेक्सचं वापरा तंत्र !!
******
उच्च दर्जाचे फिनोलेक्स ड्रिप इरीगेशन सिस्टम
!!खरेदीसाठी महालक्ष्मी ऍग्रोटेक ,वाई येथे अवश्य भेट द्या.!!