image

Profile

रत्नमाला लाकडी तेल घाणा
!! लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण !!
बोपर्डी ता. वाई जि. सातारा.
स्थापना वर्ष २०१९

*******

आमच्या येथे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने निर्मित लाकडी घाण्यावरचे शुद्ध तेल काढून मिळेल.

(वाई पंचक्रोशीतील १० किमी परिसरात FREE Home Delivery दिली जाईल.)

*******

! लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे !

१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .
२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .
३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात .
४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही . शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .
५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L.) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .
६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .
७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.
८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते . १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.
९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात .

!! शुद्ध खा… तंदुरुस्त रहा !!

*******

तुमचा Bank Balance/ Property कोणीही विचारत नाही शेवटी एक प्रश्न मात्र नक्कीच विचारला जातो.. तुमची तब्येत कशी आहे ?आम्ही घेतो काळजी प्रत्येकाच्या आरोग्याची.

*******

**** केमिकल्स विरहित लाकडी तेल घाण्यावर बनवलेल्या शुद्ध तेलाचा आस्वाद घ्या.****

*******

आमची उत्पादने.

👉भुईमूग शेंगा फोडून लाकडी तेल घाण्यावर गाळप करून मिळेल. (१५०/ किलो)
👉शुद्ध शेंगदाणा तेल (२१०+ ट्रान्सपोर्ट)
👉शेंगदाणा पेंड (४०/ किलो)
👉शुद्ध शेंगदाणा दिपम तेल ( रिफाईंड तेलापेक्षा दिडपट वेळ दिवा चालेल जास्त) (११०/ किलो)
👉शेंगदाणा आणि खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध !
👉हळद पाऊडर (१३०/ किलो)
👉सेंद्रिय हळद (१६०/ किलो)

आमच्या येथे पुढील साहित्य मिळेल…….
  • गाईच्या शेणापासून तयार केलेली धूप बत्ती
  • देशी गाईचे शुद्ध गौमुत्र (५० रुपये लिटर)
  • देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शेणी ( गौरी) (१० नग ३० रुपये)

*******

!! ऑर्डर बुक करणे साठी प्रोडक्ट कॅटलॉग तपासा !!

backhand index pointing down

a6131e33 47b7 4a6d 9726 892f39a8e45cmessage us incorrect

आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार.

!! घरीच रहा सुरक्षित रहा आणि कोरोनावर मात करूया. !!

Additional Details

  • Other Category:Edible Oil Manufaturer & Supplier
  • Concern Person:श्री. संदीप चव्हाण
  • Referred by:Sachin Shinde
Show all
  • Designation:सह-प्रोप्रायटर

Review & Ratings

Rate us and Write a Review

Your Rating for this listing

angry
crying
sleeping
smily
cool
Browse

Your review is recommended to be at least 140 characters long

image

Show all timings
  • Monday09:00 AM - 06:00 PM
  • Tuesday09:00 AM - 06:00 PM
  • Wednesday09:00 AM - 06:00 PM
  • Thursday09:00 AM - 06:00 PM
  • Friday09:00 AM - 06:00 PM
  • Saturday09:00 AM - 06:00 PM

February, 2026

15

Sunday

DAY OFF

August 26,2019

  • Tuesday
  • 9:00am - 10:00am
  • sandiptchavan2017@gmail.com
Appointment confirmation email will be sent upon approval.

Awesome Job!

We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

Your request has been submitted successfully.

Our Digital Business Card

रत्नमाला लाकडी तेल घाणा

!! लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण !!

९७६५१५९३९१

Scan To Access Our
Digital Business Card
Find Us on: www.cardsmela.com
image