image

Profile

image removebg preview 15

श्री. रामचंद्र भोसले

एलआयसी विमा प्रतिनिधी – आरोग्य विमा ,जीवन विमा
 LIC – शाखा क्रमांक ९२-ए , २ रा मजला , पर्सिपोलिस बिल्डिंग , सेक्टर १७ , वाशी , नवी मुंबई -४०० ७०३.

मोबाईल८१०८८९३६७७/८१०८७४७३२२

………………………

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)

LIC ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.योगक्षेमं वहाम्यहम्. (तुमची समृद्धी ,आमचे कर्तव्य) हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे.

मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत.  युलिपम्युच्युअल फंडगृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.

ब्रीदवाक्य ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी
प्रकार विमा कंपनी
उद्योग क्षेत्र विमा
स्थापना १ सप्टेंबर १९५६
मुख्यालय मुंबईभारत
उत्पादने जीवनविमाम्युच्युअल फंडगृहकर्ज
महसूली उत्पन्न Indian Rupee symbol.svg १३.२५ निखर्व
मालक भारत सरकार
कर्मचारी १,१५,९९६
पोटकंपनी ६६
संकेतस्थळ www.licindia.in

उद्देश :-जीवन विम्याचा प्रसार सर्वत्र ,विशेषतः ग्रामीण भागात करणे ,जेणेकरून देशातील प्रत्येक विमा उतरविण्यायोग्य व्यक्तीपर्यंत ही सेवा पोहचेल आणि वाजवी दरात त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण देता येईल.

………………………

प्रत्येक व्यक्ती ही मुळत:भिन्न आहे.प्रत्येक व्यक्तीच्या विम्याच्या गरजा आणि आवश्यकता ईतरांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. ’एलआयसी’ च्या विमा योजना या प्रमाणे आहेत ज्या तुमच्याशी वैय्यक्तिकरित्या संवाद करतात आणि तुम्हाला तुमच्या गरजांशी जुळणारा सर्वात योग्य पर्याय देतात.

(कृपया अधिक माहितीसाठी खालील  संकेतस्थळ परिपत्रक पहावे)

https://www.licindia.in/Products/Insurance-Plan?lang=mr-IN

………………………

कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावा!

सध्या भारत व जगभर पसरत असलेल्या कोव्हिड-१९ (कोरोना व्हायरस)चा संसर्ग एकमेकांना होऊ न देण्यासाठी काळजी घ्या. यासाठी
१. दोन व्यक्तीमध्ये १ मीटर अंतर राखून व्यवहार करा.
२. आपली थुंकी हवेत उडू देऊ नका.
३. रस्त्यात किंवा इतर ठिकाणी थुंकू नका.
४. स्थानिक सरकारकडून घालून दिलेल्या सगळ्या नियम व कायद्यांचे काटेकोर पालन करा.

Additional Details

  • Designation:एलआयसी विमा प्रतिनिधी - आरोग्य विमा ,जीवन विमा
  • Concern Person:श्री. रामचंद्र भोसले
Show all

    Review & Ratings

    February, 2026

    15

    Sunday

    DAY OFF

    August 26,2019

    • Tuesday
    • 9:00am - 10:00am
    • Sachin Shinde
    Appointment confirmation email will be sent upon approval.

    Awesome Job!

    We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

    building Own or work here? Claim Now! Claim Now!

    Our Digital Business Card

    भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)

    !!योगक्षेमं वहाम्यहम्.!!

    ८१०८७४७३२२

    Scan To Access Our
    Digital Business Card
    Find Us on: www.cardsmela.com
    image